Malvani : मालवणी प्रकरणात 20 जण ताब्यात, मुंबई पोलीस

मुंबई येथील मालाड परिसरातील मालवणी येथे दोन गटात झालेल्या हाणामारी आणि वाद प्रकरणात 20 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. रामनवमी निमित्त आयोजित शोभायत्रेदरम्यान, दोन गटांमध्ये जारदार वाद झाला होता.

Ajay Bansal, DCP Mumbai | (Photo Credit : Twitter/ANI)

मुंबई येथील मालाड परिसरातील मालवणी येथे दोन गटात झालेल्या हाणामारी आणि वाद प्रकरणात 20 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. रामनवमी निमित्त आयोजित शोभायत्रेदरम्यान, दोन गटांमध्ये जारदार वाद झाला होता. त्यानंतर काही काळ वातावरण तणावचे बनले होते. आता परिस्थिती नियंत्रणात आणि परिसर शांत आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement