Mumbai: कांजूरमार्ग येथे एका सोसायटीच्या वॉचमनकडून 11 वर्षीय मुलीचा विनयभंग
कांजूरमार्ग परिसरातील एका निवासी सोसायटीच्या चौकीदाराने एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
कांजूरमार्ग परिसरातील एका निवासी सोसायटीच्या चौकीदाराने एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या विधानाच्या आधारे त्याच्यावर IPC कलम 354 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि काल रात्री अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)