Mumbai: कांजूरमार्ग येथे एका सोसायटीच्या वॉचमनकडून 11 वर्षीय मुलीचा विनयभंग

कांजूरमार्ग परिसरातील एका निवासी सोसायटीच्या चौकीदाराने एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai: कांजूरमार्ग येथे एका सोसायटीच्या वॉचमनकडून 11 वर्षीय मुलीचा विनयभंग
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

कांजूरमार्ग परिसरातील एका निवासी सोसायटीच्या चौकीदाराने एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या विधानाच्या आधारे त्याच्यावर IPC कलम 354 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि काल रात्री अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2021 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).