Mulayam Singh Yadav Dies: उत्तर भारतात विशिष्ट वर्गाची सत्तेतील मक्तेदारी मोडण्यात मुलायम सिंह यांचं मोलाचं योगदान म्हणत राज ठाकरेंची 'नेताजीं'ना आदरांजली

राज ठाकरे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना आदरांजली अर्पण करताना राज ठाकरेंनी मुलायम सिंह यांनी उत्तर भारतात विशिष्ट वर्गाची  सत्तेतील मक्तेदारी मोडून काढत सत्तेचा लाभ समाजातील इतर वर्गापर्यंत पोहचवला असल्याचं म्हणत एका खास ट्वीटर पोस्ट द्वारा नेताजींना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)