मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. पण हा हप्ता DBT procedure पूर्ण करत  महिना अखेरीपर्यंत म्हणजे 26 जानेवारी पर्यंत मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तक्रारी वरून ज्यांचे अर्ज रद्द करण्यात आले त्यांचे वगळता अन्य सार्‍यांना नियमित 1500 चा हप्ता मिळणार आहे. मागील महिन्यात राज्यात 2 कोटी  47 लाख लाभार्थी होत्या. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

लाडकी बहीण चा जानेवारीचा हप्ता कधी?

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)