पुण्याच्या YCM Hospital मध्ये Mucormycosis रूग्णांमध्ये घट; 8-9 जणांचा Amphotericin B च्या तुटवड्याने मृत्यू पण आता इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत; Dr. Vinayak Patil ची माहिती

107 पैकी 8-9 जणांचा मृत्यू वेळेवर इंजेक्शन न मिळाल्याने झाल्याचा दावा करण्यात आला आहे पण आता स्थिती सुधारली असून इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Pune | Photo Credits: Twitter/ ANI

पुण्याच्या YCM Hospital मध्ये Mucormycosis रूग्णांमध्ये घट; 8-9 जणांचा Amphotericin B च्या तुटवड्याने मृत्यू पण आता इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत आहे अशी माहिती Dr. Vinayak Patil यांनी ANI शी बोलताना दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement