MTP Traffic Updates: मिक्सरमध्ये बिघाड, जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी परिसरात वाहतूक मंदावली
कामासाठी घराबाहेर पडलेल्या किंवा पडत असलेल्या मुंबईकरांनो तुमच्या इच्छित स्थानासाठी प्रवास सुरु करत असताना शहरातील वाहतुकीबाबत जरुर जाणून घ्या. शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या स्थानिक घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहूतक मंदावली आहे.
मुंबई शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिक्सरच्या बिघाडामुळे जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पोलिसांनी दिलेले वाहतूक अपडेट्स् खालील प्रमाणे:
- डंपरच्या बिघाडामुळे सायन पुलावर उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
- टेम्पोमध्ये बिघाड झाल्यामुळे वाकोला पुल दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरूआहे.
- टेम्पोमध्ये बिघाड झाल्यामुळे दिंडोशी पुल दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरूआहे.
- ट्रकच्या बिघाडामुळे जे.व्ही.एल.आर जंक्शन कांजूर मार्ग उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
- टेम्पोच्या बिघाडामुळे परेल टीटी येथील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ
मिक्सरच्या बिघाडामुळे जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At J.V.L.R Junction Vikhroli South Bound Due To Mixer breakdown.#MTPTtrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2024 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

