केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane )यांच्या हस्ते कुडाळ येथील कोनबॅक स्फूर्ती समूहाचे उद्घाटन आज (25 फेब्रुवारी) करण्यात आले आहे. या समूहाच्या विकासासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने 1.45 कोटी रुपयांचा निधी दिला असून यातून 300 कारागिरांना मदत केली जाणार आहे.
पीआयबी ट्वीट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथील कोनबॅक स्फूर्ती समूहाचे उद्घाटन @minmsme चे सचिव बी बी स्वेन, @ChairmanKvic विनय कुमार सक्सेना, कॉयर बोर्डचे अध्यक्ष डी कुप्पूरमु, कोनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर, संजीव कर्पे उपस्थित
🎥https://t.co/BBQFmCq4Sh pic.twitter.com/xDpHnGEXWc
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)