5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पुढील 15 दिवसांत लागण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर तो विद्यार्थी mscepune.in, mscepuppss.in या अधिकृत वेबसाईट्स वर पाहू शकतील.
पहा ट्वीट्स
#Maharashtra #schlorship results expected in next 15 days.#महाराष्ट्र #शिष्यवृत्ती #mscepune
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)