MSBSHSE Class 12 Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; काही तासांत msbshse.co.in, mahresult.nic.in वर निकाल

12 वीचा निकाल विभागीय मंडळांचा आणि आर्ट, कॉमर्स, सायन्स चा शाखेनुसार 11 च्या सुमारास जाहीर होणार आहे.

MSBSHSE Class 12 Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; काही तासांत  msbshse.co.in,  mahresult.nic.in वर निकाल
12th result | File image

12वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदा कोविडच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी 2 वर्षांनी घराबाहेर पडून लेखी परीक्षा दिली आहे. दरम्यान 9 विभागीय मंडळांचा आणि आर्ट, कॉमर्स, सायन्स चा शाखेनुसार निकाल 11 च्या सुमारास जाहीर होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).