नूकताच एमपीएससी चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनाथ संवर्गातून पहिला प्रादेशिक वन अधिकारी झालेल्या नारायण इंगळे यांनी 'अनाथ आहे म्हणून खचून न जाता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनाथ संवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान आरक्षणाची संधी दिल्याबद्द्ल त्यांनी राज्य शासन, मंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.
अनाथ आहे म्हणून खचून न जाता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनाथ संवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन #MPSC परीक्षेत अनाथ संवर्गातून पहिला प्रादेशिक वन अधिकारी झालेल्या नारायण इंगळे यांनी केले.अनाथांना आरक्षणाची संधी दिल्याबद्द्ल त्यांनी राज्य शासन, मंत्री महोदयांचे आभार मानले pic.twitter.com/xnGXhivrmw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)