MPSC Subordinate Service for Group B Prelims 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 666 पदांसाठी 26 फेब्रुवारीला परीक्षा

MPSC logo (Photo Credits: Website)

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021अंतर्गत 666 पदांसाठी यंदा परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती एमपीएससी  कडून देण्यात आली आहे.

Maharashtra Public Service Commission ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)