MPSC State Service Prelims Result 2022 Announced: राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे.

MPSC logo (Photo Credits: Website)

 राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा 21,22,23 जानेवारी 2023 दिवशी घेतली जाणार आहे.  दरम्यान यंदा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी घेण्यात आली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement