MPSC State Service Prelims Result 2022 Announced: राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा 21,22,23 जानेवारी 2023 दिवशी घेतली जाणार आहे. दरम्यान यंदा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी घेण्यात आली होती.
पहा ट्वीट
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/04UojRZ5s5 pic.twitter.com/ila1mnfVfV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 10:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

