MPSC Exams 2022 Tentative Schedule: राज्यसेवा परीक्षा 2022 सह 10 परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससी कडून जाहीर; इथे पहा तारखा

2021 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहेत तर मुख्य परीक्षा 7,8,9 मे महिन्यात होणार आहे.

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

एमपीएससी कडून 2022 या वर्षामध्ये होणार्‍या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 2021 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहेत तर मुख्य परीक्षा 7,8,9 मे महिन्यात होणार आहे. तर 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर महिन्यात अनुक्रमे पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.

एमपीएससी परीक्षा 2022 वेळापत्रक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now