MPSC Result: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी पदासाठीचा निकाल जाहीर

MPSC ने घेतलेल्या या परीक्षेद्वारा 376 पोलिस इन्सपेक्टर, 100 असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि 190 स्टेट टॅक्स इन्सपेक्टर यांची निवड झाली आहे

MPSC | (File Photo)

MPSC  कडून आज (1 जून) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी पदासाठीचा निकाल जाहीर  करण्यात आला आहे. यासाठी 26 फेब्रुवारी 2021 दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेद्वारा 376 पोलिस इन्सपेक्टर, 100 असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि 190 स्टेट टॅक्स इन्सपेक्टर यांची निवड झाली आहे. पहा विभागवार निकाल इथे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now