MP Udayanraje Bhosale यांना कोविड 19 ची लागण; आमदार रोहित पवारांकडून ट्वीट द्वारा कोरोनावर मात करण्यासाठी सदिच्छा!

मीडीया रिपोर्ट्सनुसार उदयराजे रूबी रूग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्रींना देखील कोविड 19 ची लागण झाली होती.

Udayanraje Bhosale | PC: Twitter

MP Udayanraje Bhosale  यांना कोविड 19 ची लागण झाल्याचं वृत्त समजताच आमदार रोहित पवारांकडून ट्वीट द्वारा कोरोनावर मात करण्यासाठी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement