खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी साधला जनतेशी संवाद
खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी साधला जनतेशी संवाद
खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहून तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची इच्छा होती, परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता ते शक्य झाले नाही असे त्या म्हणाल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)