संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)

यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे. देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
Sunetra Pawar Fugdi | You Tube

भक्तीमय वातावरणामध्ये आज (18 जून) संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी  फुगडी चा आनंद घेतला. स्थानिक महिला वारकरींसोबत त्यांनी पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळली.  काही पावलं त्या डोक्यावर तुळस घेऊन देखील चालल्या. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे. देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.  

खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakal News (@sakalmedia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).