Pune: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी Serum Institute of India कंपनीस पुणे येथे भेट दिली.

त्यानंतर भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त केली, अशी भावना भारती पवार यांनी व्यक्ती केली. आम्ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांचे 100 कोटी लसीकरण साध्य करण्याच्या मार्गावर आहोत, असेही त्या म्हणाल्या.

MoS Health Bharati Pravin Pawar today visited Serum Institute of India, Pune

राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे भेट दिली. त्यानंतर भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त केली, अशी भावना भारती पवार यांनी व्यक्ती केली. आम्ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांचे 100 कोटी लसीकरण साध्य करण्याच्या मार्गावर आहोत, असेही त्या म्हणाल्या.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)