Moreshwar Temurde Passes Away: विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, NCP नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन; मरणोत्तर देहदानाचा निर्णय

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Moreshwar Temurde | Twitter

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते  82  वर्षांचे होते. दरम्यान मोरेश्वर यांचे पार्थिव शरीर रीतीरिवाजानुसार न जाळता तो वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान स्वरूपात दिला जाणार आहे. दरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्रातून ते आमदार झाले होते. आज त्यांच्या निधनावर शरद पवारांसह अनेक  मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.

शरद पवार

सुधीर मुनगंटीवार

सुप्रिया सुळे

किशोर जोरगेवार

अजित पवार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement