Money Laundering Matter: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांची अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल
8 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांना 27 मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण मनी लाँडरिंग संबंधीत आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांनी पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांना 27 मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण मनी लाँडरिंग संबंधीत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)