Money Laundering Case: न्यायालयीन सुनावणीपूर्वी अनिल देशमुख यांची वैद्यकीय चाचणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Money Laundering Case: न्यायालयीन सुनावणीपूर्वी अनिल देशमुख यांची वैद्यकीय चाचणी
Enforcement Directorate | (Photo Credit: Twitter/ANI)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).