माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचे स्वीय सहाय्यक Sanjeev Palande यांना Bombay High Court कडून दिलासा देण्यात आला आहे. Money Laundering Case मध्ये त्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. तर अनिल देशमुखांच्या जामीनावरील सुनावणी उद्या होणार आहे. 1 नोव्हेंबर 2021 दिवशी ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पहा ट्वीट
Bombay High Court grants bail to Sanjeev Palande, personal secretary of NCP leader and Maharashtra former home minister Anil Deshmukh, in a money laundering case.
— ANI (@ANI) December 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)