Mohandas Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचं निधन, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोहनदास सुखटणकर यांनी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असुन वृध्दपकाळाने त्यांचं निधन झालं आहे.
ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ‘नव्वदीतील नटसम्राट’ मधून त्यांच्या प्रतिभेचे लखलखीत दर्शन झाले होते. अफाट उत्साह, जबरदस्त संवादफेक आणि तल्लख स्मरणशक्ती अखेरपर्यंत त्यांच्या सोबत राहिली. मोहनदास सुखटणकर यांनी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असुन वृध्दपकाळाने त्यांचं निधन झालं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement