ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ‘नव्वदीतील नटसम्राट’ मधून त्यांच्या प्रतिभेचे लखलखीत दर्शन झाले होते. अफाट उत्साह, जबरदस्त संवादफेक आणि तल्लख स्मरणशक्ती अखेरपर्यंत त्यांच्या सोबत राहिली. मोहनदास सुखटणकर यांनी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असुन वृध्दपकाळाने त्यांचं निधन झालं आहे.
ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन. अफाट उत्साह, जबरदस्त संवादफेक आणि तल्लख स्मरणशक्ती अखेरपर्यंत त्यांच्या सोबत राहिली. @abpmajhatv वरील ‘नव्वदीतील नटसम्राट’ मधून त्यांच्या प्रतिभेचे लखलखीत दर्शन झाले होते. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻 pic.twitter.com/61l5ONNeOJ— rajiv khandekar (@rajivkhandekar) December 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)