मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा रद्द

मनसेचा उद्या शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी मुंबईत आणि 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. काही कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनसेने ट्विटरवरुन दिली आहे.

मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा रद्द
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

मनसेचा उद्या शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी मुंबईत आणि 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनसेने ट्विटरवरुन दिली आहे. तसंच पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्यामुळे मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

पहा ट्विट:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2021 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).