मनसे नेते Raju Patil यांना कोरोना विषाणूची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे सदस्य राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे
सध्या कोरोना विषाणू उद्रेक वाढला आहे. अशात अनेक नेते या विषाणूच्या तावडीत सापडत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे सदस्य राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश
Advertisement
Advertisement