Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM:आमदार संतोष बांगर यांच मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास घेणार फाशी?
महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे दरवेळी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात.
टीम लेटेस्टली | Published: Jan 11, 2024 11:12 AM IST
Santosh Bangar
Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM: महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे दरवेळी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. दरम्यान साम टिव्हीशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केल. एप्रिलमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूका आहेत, छाती ठोकून सांगतो की 2024 सालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार. जर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात मी फाशी घेईन. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही. या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर संतोष बांगर यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
'...तर भर चौकात भाशी घेणार', संतोष बांगर असं का म्हणाले?#SantoshBangar #MumbaiTak #MTShorts pic.twitter.com/v5Un5Y5LDB
— Mumbai Tak (@mumbaitak) January 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2024 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

