शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सध्या जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनाला परिवारासोबत गेले आहेत. यावेळीचा एक व्हिडिओ हा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार संतोष बांगर हे त्यांच्या आईला डोलीत बसवून त्या डोलीला स्वत: खांदा हे देत आहे. (हेही वाचा - Sunetra Pawar: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार?, 'भावी खासदार'म्हणून पोस्टरवर उल्लेख)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)