Nitesh Rane: कोणताही आदेश नसताना पोलिसांकडून कोकणात जाण्यासाठी मज्जाव- आमदार नितेश राणे

कोणताही आदेश नसताना पोलिसांकडून कोकणात जाण्यासाठी मज्जाव करण्यात येत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच, आदेशाची प्रत मागितली असता तीही पोलिसांकडून दिली जात नाही. पुढ जाऊ लागल्यास मारहाण करण्याची भाषा पोलिसांकडून येत असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement