सरकारी नोकरीबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती व्हायरल, नागरिकांना सावधानतेचा इशारा

मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी, शासकीय परवाना, शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी' या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Fake News (Photo Credits: File Image)

मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी, शासकीय परवाना, शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी' या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाने आवाहन केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement