Mira Road रेल्वे ट्रॅक नजिक आढळला सैनिकाचा मृतदेह; तपासकार्य सुरू असल्याची वसई जीआरपी ची माहिती

30 नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेल्या एका जवानाचा मृतदेह काल मिरारोड स्थानकाजवळ आढळला आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mira Road रेल्वे ट्रॅक नजिक एका सैनिकाचा मृतदेह काल (6 डिसेंबर) आढळला आहे.या प्रकरणी तपासकार्य सुरू असल्याची वसई जीआरपी ची माहिती आहे. 30 नोव्हेंबर पासून हा जवान बेपत्ता होता.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement