मंत्री Anil Parab यांची कोर्टात धाव; भाजप नेते Kirit Somaiya यांच्याकडून 100 कोटी नुकसान भरपाई व लेखी माफीची मागणी

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही 'बदनामीकारक' ट्वीट केले आहेत

मंत्री अनिल परब | (File Photo)

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही 'बदनामीकारक' ट्वीट केले आहेत. आता अनिल परब यांनी त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात खटला ,दाखल केला असून, त्याद्वारे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई व लेखी माफी मागितली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement