MHCET व इतर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा पुन्हा घेण्यात येणार; उदय सामंत यांची घोषणा

MHCET व इतर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

Uday Samant | (Photo Credits: Twitter)

MHCET व इतर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement