G-20 शिक्षण कार्य गटाच्या सभासदांचे पुण्यात जल्लोषात स्वागत, परदेशी पाहुणे भारतीय सत्काराने भारावले

या कार्यक्रमासाठी G-20 शिक्षण कार्य गटाच्या सभासदांचे पुण्यात देशी आणि विदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Pune G20

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, शिक्षणक्षेत्रा विषयी आणखी काही कार्यक्रम झाले. या कार्यक्रमासाठी G-20 शिक्षण कार्य गटाच्या सभासदांचे पुण्यात देशी आणि विदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)