Bombay High Court on Love Jihad: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोन वेगळ्या धर्माचे असल्यास त्यांच्या रिलेशनशीप ला थेट 'धार्मिक' दृष्टीकोनातून पाहू नये - बॉम्बे हायकोर्ट

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोन वेगळ्या धर्माचे असल्यास त्यांच्या रिलेशनशीप ला थेट 'धार्मिक' दृष्टीकोनातून पाहू नये असं निरीक्षण बॉम्बे हायकोर्टने दिले आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोन वेगळ्या धर्माचे असल्यास त्यांच्या रिलेशनशीप ला थेट 'धार्मिक' दृष्टीकोनातून पाहू नये असं  निरीक्षण बॉम्बे हायकोर्टने दिले आहे. लव्ह जिहाद चा दावा केलेल्या एका प्रकरणामध्ये निर्णय देताना हे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement