Mumbai Local MegaBlock: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मध्य मार्गावर 24 तासांचा जम्बोब्लॉक

ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेने ट्विट करुन दिली आहे.

Railway (Photo Credits:Twitter)

रविवार 2 जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे (Central Line) आणि हार्बर लाईनवर (Harbour line) मेगाब्लॉक (Mumbai Local MegaBlock) घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक 24 तासांचा असेल. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement