Mega Block in Mumbai: शनिवार-रविवारी मुंबईमध्ये मेगा ब्लॉक; वीकेंडची योजना बनवण्याआधी जाणून घ्या लोकलच्या वेळा

शनिवारी दुपारी एक तास दहा मिनिटांचा ब्लॉक असेल.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये या वीकेंडला कोणतीही योजना बनवताना शहरातील मेगा ब्लॉकबद्दल नक्की जाणून घ्या. मध्य रेल्वेने सलग तीन ब्लॉकचे नियोजन केले आहे, त्यात शनिवारी दुपारी एक तास दहा मिनिटांचा ब्लॉक, शनिवारी मध्यरात्री 1.30 तासांचा ब्लॉक आणि कसारा येथील फूट ओव्हर ब्रिजवर गर्डर टाकण्यासाठी रविवारी दोन ब्लॉक, यांचा समावेश आहे. याशिवाय मध्य रेल्वेने रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर 5 तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement