बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कुलमध्ये CBSE आणि ICSE चे दर्जेदार मोफत शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आज या शाळांमध्ये उपलब्ध सुविधा व त्यात अधिक सुधारणा करण्यासंदर्भात तसेच केंब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत बैठक झाली, असे ट्वीट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)