राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; 'Get Well Soon' म्हणत महापौरांकडून शुभेच्छा
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत! Get Well Soon."
पहा ट्विट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement