चंद्रपूर आणि ब्रम्हपूरी मध्ये 44 पूर्णांक 2 दशांश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडयात येत्या तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
#चंद्रपूर आणि #ब्रम्हपूरी इथं ४४ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, विदर्भ आणि मराठवाडयात येत्या तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. @DDNewslive @DDNewsHindi
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)