आमदार Ravi Rana यांची देखील आज 12 दिवसांनंतर तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्यावर राणा दाम्पत्य आग्रही होते. त्यावरूनच त्यांना 23 एप्रिला मुंबईत अटक झाली होती. राणा कारागृहा बाहेर पडताच हातात हनुमान चालीसा घेत पत्नी Navneet Rana यांची लीलावती रूग्णालयात भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
Mumbai | Matoshree-Hanuman Chalisa row: MLA Ravi Rana, who has been granted bail, holds a copy of Hanuman Chalisa on his way to Lilavati Hospital, where his wife and MP Navneet Rana had gone for a medical checkup, earlier today. pic.twitter.com/qHx59o3OVH
— ANI (@ANI) May 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)