Matosharee-Hanuman Chalisa Row: खासदार Navneet Rana जामीन मंजूर झाल्यानंतर Byculla Jail च्या बाहेर

23 एप्रिल पासून राणा दाम्पत्य कारागृहामध्ये होते आज 11 दिवसांनंतर त्यांची सशर्त सुटका करण्यात आली आहे.

Matosharee-Hanuman Chalisa Row प्रकरणामध्ये  खासदार Navneet Rana, आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर Byculla Jail च्या बाहेर त्या आल्या आहेत. आज सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement