Matheran: माथेरानमध्ये पर्यटक तरुणाचा घोड्यावरून पडून मृत्यू

उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

माथेरानमध्ये एका पर्यटक तरुणाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. घोडेस्वारी करताना अचानक घोडा उधळल्याने हा तरुण घोड्यावरुन खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement