Dattatraya Bharane Mother Passes Away: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

Photo Credit FB

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक. मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे असे त्यांचे नाव असुन आज सकाळी त्यांचे दु:खद निधन झाले. तरी आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement