Pune: पुण्यातील गंगाधाम परिसरात गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू, Watch Video

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवांनाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Pune: पुण्यातील गंगाधाम परिसरात गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू, Watch Video
fire breaks out at warehouse in Pune (PC - ANI)

Pune: पुण्यातील गंगाधाम परिसरात गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवांनाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).