Bhiwandi Fire: भिवंडी मध्ये Dyeing Factory मध्ये भीषण आग; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू (Watch Video)

सुरक्षेच्या कारणास्तव फॅक्टरीच्या आजूबाजुची घरं रिकामी करण्यात आली आहेत.

Fire | Twitter

ठाण्यातील भिवंडी भागात धामणकर नाका परिसरातील Ajanta Compound मध्ये एका डाईंग फॅक्टरी मध्ये आग लागली आहे. ही आग भीषण आहे. या फॅक्टरीच्या आजूबाजुची घरं रिकामी करण्यात आली आहेत. धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif