Mask Compulsory In BMC Hospital: मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.

Mask Compulsory In BMC Hospital: मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य
Mask | Representational Image | (Photo Credits: Pixabay)
Mask Compulsory In BMC Hospital: गेल्या आठवड्यापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय महाराष्ट्रात देखील कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2023 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).