Mask Mandatory in Satara: सातारामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्तीचा
सातारामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्तीचा निर्णय करण्यात आला आहे.
सातारामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्तीचा निर्णय करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या कोविड 19 आणि इंफ्लुएंझाच्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान शाळा, कॉलेज, बॅंकांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी हा आदेश जारी केला आहे. 3 एप्रिलपर्यंत सातार्यात 50 अॅक्टिव्ह होते. नक्की वाचा: COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3038 नवे कोरोना रूग्ण समोर; अॅक्टिव्ह रूग्ण 21,179 .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement